पाउस...
कृष्णमय...!!
कृष्णाचं माझ्या जणु काल
धरतीवर अचानक आगमन झालं
सावळ्या रंगात त्याच्या सारं
आसमंत गडद भरून गेलं !
सोसाट्याच्या वारयासह बिजलीच आनंदानं
थरारुन नभी नाचणं झालं
कान्ह्याच्या बासरीच्या मंजुळ सुरासम
पावसाच्या धारांच बरसणं झालं !
मातीच्या अनोख्या मधुर सुवासानं
मन माझं प्रफुल्लीत झालं ,
अंगणीच्या लाडक्या कृष्ण तुळशीचं
अमृतधारात तृप्त भिजणं झालं ...!!
---संजय कुलकर्णी.
Popular Posts
-
असे कसे हे माझे मन ? जेव्हा बोलायचे तेव्हा गप्प राहते , भाव अंतरीचे ओठांवरी ना आणते चुकता संधी मग झुरत राहते ... !! ...
-
♥ मैत्रीयुक्त प्रेम ♥ काही पाहताच मनात भरतात पण नजरानजर होताच भाव खातात ..! तारीफ ऐकून खुश होतात पण कबूल करायला उगाच आखडतात ..! भेटल्याव...
-
माझ्या प्रत्येक कृतीमध्ये असतो तुझ्याच आनंदाचा ध्यास समजून त्यास तू घेशील ना ...? तू अशीच मला स्फूर्ती देत रहाशील ना ...? मान्य मला माझ्या...
-
ओलेती अप्सरा ..!! दररोज उगवते तशीच आजची सकाळ होती .. पण मला मात्र सुंदर प्रसन्न वाटली !! कारण खिडकीतून समोरच्या बाल्कनीत एक परी .. कोवळ्या उ...
-
नाते तुझे माझे , अनाकलनीय अमूर्त अवर्णनीय ! घनदाट मेघांस पाहुनी , उत्स्फूर्त नाचणार्या मयुरासारखे !! नाते तुझे माझे , हळव्या मनस्वी भाव...
-
रहस्य ... आनंदी जीवनाचे ! जीवनाच्या अगम्य प्रवासात पाहिले काही स्वप्नांचे भास , नकळत जुळले आयुष्यात बंध जन्मांतरीचे प्रेमाचे खास ..!! एकटा ह...
-
कधी आठवण येता तू सामोरी दिसावं ! सर्व जगास विसरून तू मनमोकळे भेटावं ! हातात हात घालून दूर एकटेच फिरावं ! एकांती जवळ घेवून ओठांस मधाळ चुंब...
-
सुंदर चेहऱ्यावर लगेच भाळायच नसतं , गोड हसण्यावर त्वरित फसायचं नसतं , चेहर्यामागील खरं मन जाणायच असतं , हास्याआडील सत्य समजून घ्यायचं असतं !...
-
मला पाहुनि मनी हर्षणारं, पाहताच मला गालात खुलणार ! शब्द माझे आपुलकीन ऐकणारं, वाटतं मला कुणीतरी असावं ! भावनांस हृदयीच्या अंतरी जाणणारं हाके...
-
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!! कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर .. प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!! हवा हवासा वाटे जरी मनातून जवळी...
No comments:
Post a Comment